शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेप्रमाणे वर्षाला आत्ता सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे...
NAMO SAMMANNIDHI YOJNA शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेप्रमाणे वर्षाला आत्ता सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे .मित्रांनो या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्थात फ्रॉम भरण्यासाठी तुम्हाला एक 7/8 प्रकारची कागदपत्रे लागतील.आणि या योजनांच्या लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेकऱ्यांना एक छोटीशी मदत होईल. शेतकऱ्याला दरवर्षी पिएम किसान सन्मान निधी योजनेचा 6000 हजार येतात.त्याच प्रमाणे आत्ता महाराष्ट्रात सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेता येईल. शेतकऱ्याचा खात्यावर 6000 हजार तीन टप्पात जमा केली जाणार आहे. यासाठी एक प्रोसिजिर करायची आहे . या योजनेचं लाभ घेण्यासाठी सर्व कागद पत्रे देवा लागतील. आणि आपल्या कडे सर्व कागद पत्रे पाहिजेत नसता त्या योजनेमधून अपलेला बाद केले जाईल. 🛑नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 🔰आधार कार्ड 🔰पासपोर्ट size फोटो 🔰रहिवाशी पुरावा 🔰सातबारा उतारा 🔰रेशन कार्ड 🔰बँक पासबुक 🔰मोबाईल नंबर (बँकेशी लिंक असावा) 🔰जात प्रमाणपत्र 🔰दाखला उत्पन्ना चा अटी व पात्रता नमो शेतकर