शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेप्रमाणे वर्षाला आत्ता सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे...
शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेप्रमाणे वर्षाला आत्ता सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे .मित्रांनो या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्थात फ्रॉम भरण्यासाठी तुम्हाला एक 7/8 प्रकारची कागदपत्रे लागतील.आणि या योजनांच्या लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत.
या योजनांच्या माध्यमातून शेकऱ्यांना एक छोटीशी मदत होईल.
शेतकऱ्याला दरवर्षी पिएम किसान सन्मान निधी योजनेचा 6000 हजार येतात.त्याच प्रमाणे आत्ता महाराष्ट्रात सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेता येईल.
शेतकऱ्याचा खात्यावर 6000 हजार तीन टप्पात जमा केली जाणार आहे. यासाठी एक प्रोसिजिर करायची आहे .
या योजनेचं लाभ घेण्यासाठी सर्व कागद पत्रे देवा लागतील.
आणि आपल्या कडे सर्व कागद पत्रे पाहिजेत नसता त्या योजनेमधून अपलेला बाद केले जाईल.
🛑नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
🔰आधार कार्ड
🔰पासपोर्ट size फोटो
🔰रहिवाशी पुरावा
🔰सातबारा उतारा
🔰रेशन कार्ड
🔰बँक पासबुक
🔰मोबाईल नंबर (बँकेशी लिंक असावा)
🔰जात प्रमाणपत्र
🔰दाखला उत्पन्ना चा
अटी व पात्रता
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोदणी करणाऱ्याला शेतकरी हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
अर्जदाराला 0.10 गुंठे तरी जमीन असावी.
आधार कार्डाला तुमच्या स्वतः चा किंवा घरातील कोणाचा तरी नंबर लिंक असावा.
पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना पडत नाहीत. तर काही शेतकऱ्यांना एक गुंठा जरी जमीन नावावर असेल तरी पण त्यांना सहा हजार रुपये पडतात तर काही शेतकऱ्यांचे तहसील ऑफिस मधून तलाठी ग्रामसेवक यांनी रिजेक्ट केले आहे व त्यानंतर त्यांचे फॉर्म सुद्धा भरून घेतले नाही.
पी एम किसान सन्मान योजना या योजनेचा भरपूर प्रमाणात लोक चुकीचा फायदा घेतात ज्यांच्या नावे जमीन नाही त्यांनी सुद्धा पी एम किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेतात तरी या योजनेतील ज्यांच्या नावे जमीन नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेतून रिमूव करण्यात यावा किंवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले.
आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर प्रमाणात शेतकरी तयार आहेत तरी प्रत्येक शेतकऱ्याने आपले सर्व डॉक्युमेंट तयार ठेवून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व शेतकऱ्याला या योजनेचा जास्तीत जास्त लाभावा म्हणून एकनाथ शिंदे यांनी या योजने चा समावेश केला.
नमो शेतकरी सन्मान योजनेचा ३ हफ्ते येणार आहेत.पहिला हफ्ता जानेवारी महिन्यात येणार आहेत तर दुसरा हफ्ता दुसरा हफ्ता मे महिन्यात तर तिसरा हफ्ता हा ऑक्टरबर महिन्यात येणार आहे.तरी या योजनेतून शेतकरी फायदा होणार आहे तरी या योजनेचा लाभ घ्यावा. पी ए म किसान योजनेचा तेरावा हप्ता 28 फेब्रुवारी 2023 या तारखेला येणार होता. तर काहींना हप्ता आला तर काहींना आला नाही तर काहींची केवायसी अपुरी राहिले तर काहींचे आधार लिंक नसल्यामुळे हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही तर काहींनी नंतर केवायसी केल्यानंतर या हप्त्याचा काहीच वेळ लागला नाही.
पी एम किसान सन्मान योजना प्रमाणेच नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते येणार आहेत यासाठी शेतकऱ्याने आपल्या अकाउंट ला आपला मोबाईल नंबर लिंक आहे का आपला आधार नंबर लिंक आहे का किंवा आपली केवायसी अपडेट आहे का आपले अकाउंट चालू आहे का किंवा आपल्या अकाउंटला काही प्रॉब्लेम आहे का हे सर्व प्रॉब्लेम आधीच क्लिअर करून घ्या व थोड्या दिवसात नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेमध्ये आपले नाव नोंदवा ना नोंदवायचं ठिकाण तहसील ऑफिस किंवा तलाठी कार्यालय या ऑफिसला तलाठी किंवा तहसील ऑफिसला तहसीलदार यांच्याकडे नाव नोंदवा व सर्व प्रकारचे डॉक्युमेंट जमा करा एखादे डॉक्युमेंट कमी असेल तर ते आधीच काढून घ्या नसता परत आपण त्रती राहायच.
नमो किसान सन्मान योजना या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर आपल्या नावावर कमी तर कमी दहा गुंठे जमीन पाहिजे तरच या योजनेत आपल्याला भाग घेता येईल नसता या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही या योजनेमध्ये कुठलाही चुकीचा काम केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ज्यांना कुणाला पी एम किसान योजनेचा हप्ता येत नसेल त्यांनी आपले नाव तहसील ऑफिसला कृषी कार्यालय येथे आपलं नाव नोंदवावं व ज्यांना कुणांना नमो किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपले नाव तहसील ऑफिसला नोंदवावी ज्यांची कुणाची नोंद होणार नाही त्यांना नमो किसान व पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेता येणार नाही. विनोद आपल्यातच तलाठी ऑफिसला ही करता येईल एकदा तलाठ्यासोबत संपर्क साधा आणि तलाठी नसेल नाव नोंदवून घेत तर आपले नाव तहसील ऑफिसला नोंदवा तहसील ऑफिस तालुका कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदवा पण नाव नोंदवणं आधी आपल्या जवळच्या स्टेट बँक मध्ये जाऊन आपले ते बुक किंवा अकाउंट चेक करा किंवा मिनी बँक मध्ये जाऊन आपले आधार अकाउंट नंबर लिंक आहे का हे एकदा बघा.
Comments
Post a Comment