नमस्कार मित्रानो .स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये मित्रानो आजच्या आधुनिक काळात शेती कामात
ट्रॅक्टर हे फार महत्त्वाचे साधन झाले आहे आता आपल्या शेतकरी मित्रांना सरकार च्या माध्यमातून 3 लाख रुपयांच्या सबसिडी ने ट्रॅक्टर भेटणार आहे.
आता गरीब शेतकरी मित्रांना एसबि 89 योजनाच्या आधारे 3 लाख रुपांपर्यंत सबसिडी भेटणार आहे ही सबसिडी 35 hp क्या आधिकुन आसलेल्या ट्रॅक्टर वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेचे ज्यांनी कोणी फॉर्म भरले होते त्यांची आता लिस्ट जाहीर केली आहे त्या लिस्ट मधल्या शेतकरी मित्रांना 3 लाख रुपयांची सबसिडी चा लाभ मिळणार आहे शेतकरी सरकारच्या माध्यमातून निवडल्याला पॅनल ये
एजनशी द्वारे आवडलेल ते ट्रॅक्टर खरिदी करू शकता योजना मध्ये भाग घेतलेल्या बाकीच्या शेतकरी ची सुधा यादी लवकरच सांगणार आहेत.
ट्रॅक्टर आणुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील कागद पत्र आसने आवशक आहेत.
1. आर्जदराचे आधार कार्ड (aadhar kard)
2. आर्जदराचा शेतीचा ७/१२ उतरा
3. आठ-अ
4. या योजनेच्या आधारे जे आवजर खरदी करायचे आहे तेचे कोटेशन व केंद्र सरकारने मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेली तपासनी आवहाल सादर करावा लागतो.
5. कास्ट सर्टिफिकेट ( जर आर्जदार हा आणुशित जाती व आणुसूचीत प्रवर्गातील आसल्यास आवश्यक
6. सव्य घोषणापत्र
7. पूर्व समती पत्र
Comments
Post a Comment