scholarship scheme : राज्य सरकारकडून इंजिनीअरिग करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ६०,००० हजार रु शिष्यवृत्ती
scholarship scheme |
शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच योजना लागू केलेल्या आहेत . तसेच तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुमच्या मुलांना १ ली पासून तर पुढील सर्व शिक्षण होईपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
जसे कि { १ ते ७ वी पर्यंत २५०० हजार , 8 वी ते 10 पर्यंत ५००० हजार , ११ वी ते १२ वी १०००० हजार , पदवी च्या शिक्षणासाठी २०००० हजार रुपये व वेगवेगळ्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
बांधकाम कामगारांच्या मुलांना अभियांत्रिकी { इंजिनीअरिग } पदवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०,००० रु रक्कम राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती स्वरुपात तुम्हाला दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कामगार ऑफिस मध्ये संपर्क करा. तसेच या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या आई किवा वडीलांची बांधकाम कामगार म्हणून ओनलाईन नोंदणी असणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्ही या योजने साठी अर्ज करु शकता.
अर्ज करण्यासाठी पात्रता :
* विद्यार्थ्याच्या पालकाची नोंदणी सक्रीय असणे अनिवार्य आहे.
* लागणारे कागद पत्र
मागील वर्षाचे मार्क शीट
शाळा / विद्यालयाचा चालू वर्षाचा बोनाफाईड
शाळेचे ओळखपत्र
विध्यार्थ्याचे आधार कार्ड .
कामगाराचे अधार कार्ड .
व स्वयंघोषणा पत्र .
टीप : नोंदणी असेल व तुम्ही ते रिन्युअल केल नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी रिन्यु करणे गरजेचे आहे.
नोंदणी व अर्ज करण्यासाठी संपर्क :
आधार बांधकाम संघटना बीड जिल्हा
शाखा : मादळमोही
पत्ता : SBI बँक समोर मादळमोही
sadhya form bharne suru ahe ka yache
ReplyDelete