solar scheme 2023 : सौर उर्जा साईट लवकरच सुरु होणार !
pm kusum yojna 2023 |
मित्रानो पी एम कुसुम सोलर योजना राज्य व केंद्र शासना मार्फत राबविली जाणारी अत्यंत महत्वाच्या योजने पैकी एक योजना आहे. या योजने मार्फत शासनाकडून ९० % सबसीडी देण्यात येत आहे. त्यातच राज्य शासना कडून एक १ लाख ८०,०००० रु एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्या मार्फत आता म्हणजेच १८/०५/२०२३ रोजी पर्यंत साईट सुरु करण्यात येईल असा अंदाज आहे.
व त्यासाठी लवकरच अर्ज मागून घेण्यात येनार आहेत .
अर्ज करण्यासाठी काय लागणार कागद पत्र.
कुसुम सौर पंप योजना नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे.
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) सात बारा
4) आठ - अ
५) पासपोर्ट फोटो
*अर्ज करण्यासाठी संपर्क करा*
राजमाता मल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा.
पत्ता: SBI बँक समोर नगर रोड मादळमोही | ता.गेवराई जि. बीड
संपर्क क्र. 837 8888 635
Comments
Post a Comment