Financial assistance scheme for marriage : नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी ३१००० /- रु अर्थ सहाय्य ! अर्ज सुरु.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी आर्थिक मदत योजना ( Financial assistance scheme for marriage )
Financial assistance scheme for marriage |
* नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महत्वाची योजना.
नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्र शासनाने महत्व पूर्ण अश्या योजना सुरु केल्या आहेत, त्यामधील योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळा मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला स्वत : च्या लग्नासाठी ३१००० /- रु एवढे अर्थ सहाय्य दिले जाते.
या योजनेचा लाभ महत्वाची बाब म्हणजे तुमची बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे.
* योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागद पत्र.
१) तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे.
२) १०० रु च्या बॉंड वर पहिला विवाह असल्याचे शपथ पत्र.
3) पती / पत्नीचे आधार कार्ड.
4) राशन कार्ड.
5) कामगाराचे आधार कार्ड .
६) नोंदणी पावती.
7) स्वयंघोषणा पत्र.
इत्यादी कागद पत्र
* अर्ज करण्यासाठी संपर्क :
राजमाता मल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा.
/- 837 8888 635
पत्ता :- SBI बँक समोर मादळमोही. ता. गेवराई जि. बीड
Comments
Post a Comment