bandhakam kamgar nondni fayde |
bandhakam kamgar nondni benefits
* सुरक्षा संच :
व इतर मिळणाऱ्या सर्व योजना :
1) नोंदीकृत बांधकाम कामगाराच्या दोनपाल्यास 1ली ते 7 वी साठी प्रति वर्ष रु 2500/ व 8वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रु 5000/- एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य.
(2) नोंदीकृत बांधकाम कामगाराच्या २ पाल्यास 10 वी ते 12 वी मध्ये 50 टक्के अधिक गुण प्राप्त झाल्यास शैक्षणिक साहित्य,
रु. 10,000/- एवढे प्रोत्साहनात्मक
3) नोंदीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास अथवा पत्नीस पदवी प्रथम, द्वितीय व तृतीय प्रवेश, पुस्तके इ. साठी प्रतिवर्ष रु. 20,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य.
4) नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास अथवा पत्नीस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु.1,00,000/- अभियांत्रिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु.60,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य.
5) नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास शासनमान्य पदवी शिक्षणासाठी प्रति वर्षे रु.20,000/- व पदवीधर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु.25,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य.
6) नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेण्यासाठी शुल्क दिले जाईल अथवा उत्तीर्ण असल्यास (MS-CIT) प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळवता येईल.
7) नोंदीकृत बांधकाम कामगारांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करणे
(8) नोंदीकृत बांधकाम कामगारास 75 टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व असल्यास रु. 2,00,000/- एवढे अर्थसहाय्य
(9) नोंदीत बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जीवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. 15,000 ते 20,000 एवढे आर्थिक सहाय्य
10) नोंदीत बांधकाम कामगारांनी अथवा त्यांच्या पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षांसाठी रु.1,00,000/- मुदत बंद ठेव. 13 नोंदीत बांधकाम कामगारांच्या व्यसनमुक्ती केंद्रा अंतर्गत उपचारा करिता रु.6000/- अर्थसहाय्य.
(11) नोंदीत बांधकाम कामगारांच्या कामावर मृत्यू झाल्यास वारसास रु.5,00,000/- एवढे अर्थसहाय्य.

12) नोंदीत बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रु.2,00,000/- एवढे आर्थिक सहाय्य. रक्कम अथवा रु. 2,00,000/- एवढे अर्थसहाय्य,
13) नोंदीत बांधकाम कामगाराला पहिल्या विवाहासाठी रु. 30,000/- एवढे अर्थसहाय्य.
14) नोंदीत बांधकाम कामगारांना पूर्व शिक्षण प्रशिक्षण योजना लागू 21) नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सेवा पुरवणे.
15) नोंदीत बांधकाम कामगाराला सुरक्षेसाठी सुरक्षा संच पुरवणे, 23) नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नास रु51,000/- एवढे अर्थसहाय्य.

..>नोंदणी व रिन्युअल करण्यासाठी संपर्क करा <..
आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा
शाखा : मादळमोही
837 8888 635
Comments
Post a Comment