MS-CIT SCHOOLARSHIP SCHEM |
MS-CIT शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच योजना लागू केलेल्या आहेत . तसेच तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुमच्या मुलांना १ पासून तर पुढील सर्व शिक्षण होईपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते
जसे कि { १ ते ७ वी पर्यंत २५०० हजार , 8 वी ते 10 पर्यंत ५००० हजार , ११ वी ते १२ वी १०००० हजार , पदवी च्या शिक्षणासाठी २०००० हजार रुपये व वेगवेगळ्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT साठी ची लागणारी रक्कम राज्य सरकारकडून संपूर्ण फीस शिष्यवृत्ती स्वरुपात तुम्हाला दिली जाते . त्या साठी तुम्हाला अर्ज करणे गरजेचे आहे
अर्ज करण्यासाठी पात्रता :
* तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे.
* लागणारे कागद पत्र
MS-CIT प्रमाण पत्र.
फीस भरलेली पावती .
आधार कार्ड .
कामगाराचे अधार कार्ड .
व स्वयंघोषणा पत्र .
नोंदणी असेल व तुम्ही ते रिन्युअल केल नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी रिन्यु करणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी संपर्क करा : आधार बांधकाम संघटना बीड जिल्हा
शाखा : मादळमोही
पत्ता : SBI बँक समोर मादळमोही
Comments
Post a Comment