POLICE BHARTI UPDATE |
राज्यात आत्ताच झालेल्या पोलीस भरती मध्ये बऱ्याच अश्या विद्यार्थ्यांनी दोन तीन ( डबल ) फॉर्म भरले आहेत अश्या विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे भरती डबल फॉर्म भरणार्यावर कारवाई करा म्हणून मा.मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री (गृहमंत्री) साहेबांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन डबल फॉर्म भरणार्या सर्व उमेदवारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच मुंबईची परिक्षा ही फक्त सिंगल फॉर्म भरणार्या उमेदवाराचीच झाली पाहिजे अशी मागणी आहे...जर तसे झाले नाही तर मुंबईची परिक्षा होण्याआधी सिंगल फॉर्म भरणार्या प्रत्येक उमेदवाराने जो पर्यंत डबल फॉर्म भरणार्या उमेदवारावर कारवाई होत नाही तोपर्यंत एकत्र येऊन मंत्रालया समोर/आझाद मैदाना मध्ये उपोषणला बसायला पाहिजे...या बद्दल सहमत असणार्या प्रत्येक उमेदवाराने आपल्यावर झालेला अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी हा मॅसेज जास्तीत जास्त Forword करा जेणे करून आपल्या राज्याचे मा.मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री (गृहमंत्री) साहेबांच्या पर्यंत हा मॅसेज जाऊन पोहचला पाहिजे व लवकरात लवकर प्रत्येक सिंगल फॉर्म भरलेल्या प्रामाणिक उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती सर्व उमेद्वाराणे केली आहे ..🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment