pvc pipe anudan |
* पाईप लाईन करण्यासाठी सरकार कडून ८० % अनुदान : ( सविस्तर माहिती )
शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासना मार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजने पैकी एक योजना आहे या योजने मार्फत सर्व शेतकऱ्यांना पाईप लाईन करण्यासाठी महाराष्ट्र शासन ८० % अनुदान देत आहे त्यासाठी अर्ज करणे सुरु आहे.
*महा डीबीटी मार्फत मिळणाऱ्या बाकी योजना कळील प्रमाणे .
१) कांदा चाळ.
३) मका सोलणी यंत्र
४) प्लास्टिक मल्चिंग
५) ट्रक्टर योजना (१ लाख २५ हजार अनुदान )
6) पंप संच
७) सामुहिक शेततळे
8) बहुपीक मळनी यंत्र
9) तुषार ( स्पिंक्लर )
10) ट्रक्टर चालीत पेरणी यंत्र
११) ट्रक्टर चलित कडबा कुट्टी मशीन
१२) उस तोडणी यंत्र ( हर्वेस्टर )
१३) बी बी एफ पेरणी यंत्र
१४) शेडनेट
१५) फळबाग
१६) शेततळे व प्लास्टिक
व इतर योजना.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा.
...............................!!....................................
* अर्ज करण्यासाठी संपर्क करा*
राजमाता मल्टीसर्विसेस /&/ आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा
शाखा : मादळमोही
thibak la kiti anudan ahe
ReplyDelete