krushi yojna 2023 |
krushi yojna 2023 : या योजने मार्फत मागेल त्या शेतकऱ्याला योजना.
(योजने विषयी सविस्तर)
हि योजना महाराष्ट्र शासना मार्फत राबवली जात आहे. शेतकर्यांना महा डीबीटी मार्फत ह्या योजनेचा लाभ दिला जातो. ह्या अगोदर राज्य शासना द्वारे महा डीबीटी मार्फत बऱ्याच अश्या योजनांचा लाभ दिला जातो जस कि
*कांदा चाळ योजना ,
*ट्रक्टर योजना ,
*ठिबक सिंचन योजना ,
* तुषार ( स्पिंक्लर ) योजना ,
*मळनीयंत्र योजना ,
*पी.व्ही.सी. पाईप योजना ,
*मल्चिंग प्लास्टिक योजना,
*शेततळे योजना ,
*शेत तळे अस्तरीकरण योजना ,
*शेत तळे प्लास्टिक योजना
व इतर योजना त्याच योजनेत अजून काही नवीन योजना सामाईक करून घेतल्या आहेत. जस कि ......
🌳 मागेल त्या शेतकऱ्याला फळबाग
* (100% अनुदान)
💧 मागेल त्याला ठिबक सिंचन- तुषार सिंचन
* (75 & 80% अनुदान योजना)
💧 मागेल त्याला शेततळे
* (100% अनुदान)
💧 मागेल त्याला शेततळे अस्तरीकरन
* (50% अनुदान)
🫑 मागेल त्या शेतकऱ्याला शेडनेट आणि हरित गृह
* (50% अनुदान)
⚓ मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे
* (50% अनुदान)
⚓ कॉटन श्रेडर
* (50% अनुदान).
(महत्वाची माहिती इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा . )
!! अर्ज करण्यासाठी संपर्क राजमाता माल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा !!
!! शाखा : मादळमोही !!
Comments
Post a Comment