malniyantra anudan मळणीयंत्र खरेदी साठी महाराष्ट्र शासन देत आहे २,००,०००/- रु अनुदान/अर्ज करणे सुरु/लवकर करा अर्ज.
malniyantra anudan |
malniyantra anudan : नमस्कार शेतकरी मित्रानो आजची हि माहिती महाराष्ट्र शासना मार्फत मळणीयंत्र खरीदी साठी २,००,०००/- लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. अर्ज करणे सुरु आहे .
( त्यासाठीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. )
ट्रक्टर चलित औजारे घेण्यानासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान देण्यात येते.
# ट्रक्टर व पॉवर टिलर चलित औजारे.
!! तुम्ही खालील सर्व योजनांसाठी अर्ज करू शकता.!!
• आंतरमशागत औजारे
• कल्टीव्हेटर
• कापणी यंत्रे
• चिखलणी औजारे
• जमीन सुधारणा औजारे
• नांगर
• पेरणी यंत्र
• पेरणी व लागवड यंत्रे
• पीक संरक्षण औजारे
• फरो ओपनर
• फॉरेज / ग्रास अॅण्ड स्ट्रॉ / रेसिड्यू मॅनेजमेंट (कटर / श्रेडर)
• मल्चिंग यंत्र
• मळणी यंत्र
• रीजर
• रोटाव्हेटर
• वखर
• मळणी यंत्र
- अर्ज करण्यासाठी मशीन चे प्रकार खालील प्रमाणे -
• बहुपीक मळणी यंत्र प्रतितास ४ टन पेक्षा जास्त क्षमता (इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त )
• बहुपीक मळणी यंत्र प्रतितास ४ टन पर्यंत क्षमता ( इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी/ पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)
• भात मळणी यंत्र प्रतितास ४ टन पर्यंत क्षमता (इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)
• मका सोलणी यंत्र (इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी पॉवर टिलर / ट्रैक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त)
• मळणी यंत्र प्रतितास ४ टन पेक्षा जास्त क्षमता (५ एचपी पेक्षा कमी इंजिन / इलेक्ट्रिक मोटर/ पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ एचपी पेक्षा जास्त)
• मळणी यंत्र प्रतितास ४ टन पर्यंत क्षमता (५ एचपी पेक्षा कमी इंजिन/इलेक्ट्रिक मोटर/ पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ एचपी पेक्षा जास्त)
..........................................................................................................
{अर्ज करण्यासाठी संपर्क करा.}
राजमाता मल्टीसर्व्हीसेस & आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा
शाखा : मादळमोही
पत्ता : sbi बँक समोर नगर रोड मादळमोही.
: 837 8888 635
Comments
Post a Comment