pm kisan update पी एम किसान चा हप्ता आला नाही ! लवकर करा हे काम ?
pm kisan update |
शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी , तुम्हाला पी एम किसान योजने चा हप्ता आला का,
जर तुम्हाला पी एम किसान चा हप्ता आला नसेल तर तुम्ही तुमच्या पी एम किसान खात्याची तीन स्थिती लवकर तपासून घ्या.
* हप्ता येण्यासाठी काय कराल?
१) लाभार्थी अपात्र होण्या मगच सर्वात मोठ कारण म्हणजे लैंड सीडिंग नो लाभार्थ्याच लैंड सीडिंग नो दाखवल्यामुळे त्या लाभार्थ्याला पुढील हप्त्याच वितरण केल जात नाही. याचाच अर्थ असा कि तुमच फिसिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव आलेल आहे तुमचे जे भूमिलेख जे अद्यावद चे जे रेकॉर्ड आहे. ते पी एम किसान मध्ये अपडेट होण गरजेच असत.
तुमच जर फिसिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव अलेल तर तुमचा सात बारा तुमच्या बँक च्या डिटेल व रेशन कार्ड अशा प्रकारची जी मागितलेली कागद पत्र आहेत ते तुम्हाला तुमचे ग्राम सेवक किवा कृषी सहाय्यक किंवा तलाठी या तिघांपैकी एका अधिकार्याकडे जमा करायची आहेत.
२) दुसरी स्थिती म्हणजेच E-KYC करणे तुमची जर E-KYC नो दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर E-KYC करून घ्या.त्या साठी जवळील CSC केंद्राशी संपर्क करा.
3) तिसरी स्थिती म्हणजे ( NPCI ADHAR LINK STATUS ) म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे कि नाही ते तपासा. आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचे खाते असणार्या ( नॅशनल ) बँक शी संपर्क करून आधार कार्ड NPCI साईट ला लिंक करून घ्या.
अधिक माहिती साठी संपर्क
राजमाता मल्टीसर्विसेस मादळमोही .
//--: ८३७८८८८६३५
Comments
Post a Comment