Seed Purchase Subsidy Scheme 2023 : बी बियाणे खरीदीसाठी अनुदान योजना.
Seed Purchase Subsidy Scheme 2023 |
राज्य शासना कडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात या मधील एक योजना म्हणजे बी बियाणे योजना या योजने विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
* योजनेचे प्रकार :-
बी बियाणे दोन प्रकारात दिल जात ज्याच्या मध्ये प्रमाणित जे बियाणे आहे त्याच वितरण दुसरा प्रकार आहे पिक प्रात्यक्षिक प्रकार यामध्ये बियाण्याची किट व त्यासाठी लागणारी खते व बियाणाची जी प्रक्रिया आहे हि सर्व त्याच्या मध्ये समाविष्ट करून पेरणी च्या अनुदाना सकट पिक प्रात्यक्षिक एकर साठी दिल जात ज्याच्या मध्ये एका गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांची निवड केली जाते.
* पिकांच वितरण व पिके.
* तूर.
*कापूस.
*उडिद.
*बी बियाणे.
*खते.
*औषधे.
*सोयाबीन.
*व इतर
पिकांसाठी अनुदान दिल जात, पिकांच वितरण करत असताना जून किवा नवीन वान निवडण्याची मुभा आपल्याला दिली जाते. व परंतु बियाणे जर उपलब्ध नसेल तर आपल्याला जे उपलब्ध वान असेल ते वान दिल जात, आणि एकंदरीत बियाण्याच्या अनुदानामध्ये त्याप्रमानात हेक्टरी किंवा एकरी ची जी मर्यादा असेल त्याच्या ५० % प्रमाणामध्ये प्रमाणित बियाणाच्या वाटपासाठी अनुदान दिल जात.आणि पिक प्रत्याक्षीकामध्ये प्रती एकर जास्तीत जातस्त ४०००/- ( चार हजार ) रु. एकर अनुदान दिल जात या साठी अर्ज करणे सुरु आहे.
अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी लवकर अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकरी योजना या शीर्षकाखाली विविध केंद्र पुरस्कृत योजना आहेत. त्याअंतर्गत अनुदानावर गट प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत बियाणे उपलब्ध होणार आहे यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जामधून सोडत काढण्यात येणार आहे. ज्यांची निवड होईल, त्यांनाच पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरणअंतर्गत अनुदानावर बियाणे मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यायासाठीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन राज्य शासना मार्फत करण्यात आलेले आहेत.
*अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्रे.
१) आधार कार्ड.
२) बँक पासबुक.
3) 7/१२.
3) ८-अ.
* अर्ज करण्यासठी संपर्क.
|| राजमाता मल्टीसर्विसेस |&| आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा.||
* ८३७ ८८८८ ६३५
पत्ता :- SBI बँक समोर नगर रोड मादळमोही.
Comments
Post a Comment