baliraja sarve शेतकऱ्यांनो योजना पाहिजे असतील तर लवकर करा बळीराजा सर्वे.! baliraja sarve नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी अत्यंत महत्वाची माहिती नुकतीच राज्यशासनाने बळीराजा सर्वे तुम्हाला जर , तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बळीराजा सर्वे करणे गरजेचे आहे. बळीराजा सर्वे कारणासाठी साठी तुमच्या गावचे सर्वेक्षण करण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड करण्या आली आहे. त्यांच्या कड संपर्क करा. * सर्वे करण्याचे फायदे : ~ पेरणीसाठी १०००० हजार अनुदानासाहित बाकी शासकीय योजनाचे फायदे. * सर्वे साठी लागणारी कागदपत्र १) आधार कार्ड २)बँक पासबुक 3) कुटुंबातील एका सदस्याच आधार कार्ड 4) 7/१२ *खालील गावाचे सर्वेक्षण करण्यासाठी संपर्क करा. १ ) सुशी २) शहजानपूर ( निरजन ) 3 ) मादळमोही 4 ) रेवकि 5) मानकापूर 6) मुळूकवाडी 7) शहाजनपूर चकला 8) बुधनेरवाडी. व इतर. सर्वे करण्यासाठी संपर्क करा :~ राजमाता मल्टीसर्विसेस मादळमोही.
Financial assistance scheme for marriage : नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी ३१००० /- रु अर्थ सहाय्य ! अर्ज सुरु.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी आर्थिक मदत योजना ( Financial assistance scheme for marriage ) Financial assistance scheme for marriage * नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महत्वाची योजना. नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्र शासनाने महत्व पूर्ण अश्या योजना सुरु केल्या आहेत, त्यामधील योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळा मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला स्वत : च्या लग्नासाठी ३१००० /- रु एवढे अर्थ सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ महत्वाची बाब म्हणजे तुमची बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे. * योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागद पत्र. १) तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे. २) १०० रु च्या बॉंड वर पहिला विवाह असल्याचे शपथ पत्र. 3) पती / पत्नीचे आधार कार्ड. 4) राशन कार्ड. 5) कामगाराचे आधार कार्ड . ६) नोंदणी पावती. 7) स्वयंघोषणा पत्र. इत्यादी कागद पत्र * अर्ज करण्यासाठी संपर्क : राजमाता मल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा. /- 837 8888 635 पत्ता :- SBI बँक समोर मादळमोही. ता. गेवराई जि. बीड