plastic mulching grant : भाजी पाला व फळ पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारने... plastic mulching grant रा ष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास च्या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना ३ महिने कालावधीची भाजी पाला पिके व फळ पिके , ज्याच्या मध्ये बहुवार्षिक पिके असतील या सर्व पिकांच्या लागवडी करिता लागणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग साठी अनुदान दिल जात. जे एकूण खर्चाच्या ५० % पर्यंत आहे. व प्रति हेक्टरी ३२००० / - रु आहे , व जो प्लास्टिक माचींग चा खर्च आहे तो ग्राह्य धरला जातो व याच्याच ५०% म्हणजे जास्तीत जास्त १६०००/- रु पर्यंत च अनुदान दिल जात. तुम्ही जर भाजीपाल्याची जर लागवड करणार असाल तर तुम्हा २५ मायक्रोन पेक्षा जास्त जाडीच प्लास्टिक वापरन आवश्यक आहे. या पेक्षा एका वर्षा पर्यंत ची जे फळबाग असतील किंवा फळ पिके असतील अशी जर लागवड करणार असाल त्याच्यासाठी कमीत कमी ५० मायक्रोन अशी जाडी असलेल प्लास्टिक वापराव लागत व या प्रमाणे बहु वार्षिक फळ पिके असतील तर त्यासाठी १०० मायक्रोन पेक्षा जास्त जाडीच प्लास्टिक वापरण आनिवार्य असत. आणि याच्यासाठी ५०% पर्यंत म्हणजे १६०००/- रु अनुदान हे