Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

baliraja sarve शेतकऱ्यांनो योजना पाहिजे असतील तर लवकर करा बळीराजा सर्वे .! सर्वे करणे सुरु आहे.

 baliraja sarve शेतकऱ्यांनो योजना पाहिजे असतील तर लवकर करा बळीराजा सर्वे.!  baliraja sarve                                         नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी अत्यंत महत्वाची माहिती नुकतीच राज्यशासनाने बळीराजा सर्वे तुम्हाला जर , तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बळीराजा सर्वे करणे गरजेचे आहे. बळीराजा सर्वे कारणासाठी साठी तुमच्या गावचे सर्वेक्षण करण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड करण्या आली आहे. त्यांच्या कड संपर्क करा. * सर्वे करण्याचे फायदे : ~ पेरणीसाठी १०००० हजार अनुदानासाहित बाकी शासकीय योजनाचे फायदे.  * सर्वे साठी लागणारी कागदपत्र  १) आधार कार्ड  २)बँक पासबुक  3) कुटुंबातील एका सदस्याच  आधार कार्ड  4) 7/१२  *खालील गावाचे सर्वेक्षण करण्यासाठी संपर्क करा. १ ) सुशी  २) शहजानपूर ( निरजन )  3 ) मादळमोही 4 ) रेवकि  5) मानकापूर  6) मुळूकवाडी  7) शहाजनपूर चकला  8) बुधनेरवाडी. व इतर. सर्वे करण्यासाठी संपर्क करा :~ राजमाता मल्टीसर्विसेस मादळमोही.  

Financial assistance scheme for marriage : नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी ३१००० /- रु अर्थ सहाय्य ! अर्ज सुरु.

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला लग्नासाठी आर्थिक मदत योजना ( Financial assistance scheme for marriage ) Financial assistance scheme for marriage * नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महत्वाची योजना.       नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी  महाराष्ट्र शासनाने महत्व पूर्ण अश्या योजना सुरु केल्या आहेत, त्यामधील योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळा मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला स्वत : च्या  लग्नासाठी ३१००० /- रु एवढे अर्थ सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ महत्वाची बाब म्हणजे तुमची बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे. * योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागद पत्र. १) तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे. २) १०० रु च्या बॉंड वर पहिला विवाह असल्याचे शपथ पत्र. 3) पती / पत्नीचे आधार कार्ड. 4) राशन कार्ड. 5) कामगाराचे आधार कार्ड . ६) नोंदणी पावती.  7) स्वयंघोषणा पत्र. इत्यादी कागद पत्र * अर्ज करण्यासाठी संपर्क : राजमाता मल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा. /- 837 8888 635 पत्ता :- SBI बँक समोर मादळमोही. ता. गेवराई  जि. बीड

pm kisan update : पी एम किसान चा हप्ता आला नाही ! लवकर करा हे काम ?

 pm kisan update पी एम किसान चा हप्ता आला नाही ! लवकर करा हे काम ?  pm kisan update शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी ,  तुम्हाला पी एम किसान योजने चा हप्ता आला का,  जर तुम्हाला पी एम किसान चा हप्ता आला नसेल तर तुम्ही तुमच्या पी एम किसान खात्याची तीन स्थिती लवकर तपासून घ्या.  हप्ता बंद पडला असेल लवकर करा तपासून घ्या  * हप्ता येण्यासाठी काय कराल? १) लाभार्थी अपात्र होण्या मगच सर्वात मोठ कारण म्हणजे  लैंड सीडिंग नो लाभार्थ्याच लैंड सीडिंग नो दाखवल्यामुळे त्या लाभार्थ्याला पुढील हप्त्याच वितरण केल जात नाही. याचाच अर्थ असा कि तुमच फिसिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव आलेल आहे तुमचे जे भूमिलेख जे अद्यावद चे जे रेकॉर्ड आहे. ते पी एम किसान मध्ये अपडेट होण गरजेच असत. तुमच जर फिसिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव अलेल तर तुमचा सात बारा तुमच्या बँक च्या डिटेल व रेशन कार्ड अशा प्रकारची जी मागितलेली कागद पत्र आहेत ते तुम्हाला तुमचे ग्राम सेवक किवा कृषी सहाय्यक किंवा तलाठी या तिघांपैकी एका अधिकार्याकडे जमा करायची आहेत. २) दुसरी स्थिती म्हणजेच E-KYC करणे तुमची जर E-KYC नो दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर E-

Seed Purchase Subsidy Scheme 2023 : बी बियाणे खरीदीसाठी अनुदान योजना | अर्ज सुरु.

 Seed Purchase Subsidy Scheme 2023 : बी बियाणे खरीदीसाठी अनुदान योजना. Seed Purchase Subsidy Scheme 2023 राज्य शासना कडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात या मधील एक योजना म्हणजे बी बियाणे योजना या योजने विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. * योजनेचे प्रकार :-         बी बियाणे दोन प्रकारात दिल जात ज्याच्या मध्ये प्रमाणित जे बियाणे आहे त्याच वितरण दुसरा प्रकार आहे पिक प्रात्यक्षिक प्रकार यामध्ये बियाण्याची किट व त्यासाठी लागणारी खते व बियाणाची जी प्रक्रिया आहे हि सर्व त्याच्या मध्ये समाविष्ट करून पेरणी च्या अनुदाना सकट पिक प्रात्यक्षिक एकर साठी दिल जात ज्याच्या मध्ये एका गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांची निवड केली जाते. * पिकांच वितरण व पिके. * तूर. *कापूस. *उडिद. *बी बियाणे. *खते. *औषधे. *सोयाबीन. * व इतर                   पिकांसाठी अनुदान दिल जात, पिकांच वितरण करत असताना जून किवा नवीन वान निवडण्याची मुभा  आपल्याला दिली जाते. व परंतु बियाणे जर उपलब्ध नसेल तर आपल्याला जे उपलब्ध वान असेल ते वान दिल जात, आणि एकंदरीत बियाण्याच्या अनुदानामध्ये त्याप्रमानात हेक्टरी किंवा एकरी ची जी मर्यादा अ

pm kusum solar scheme 2023 : सौर उर्जा साईट लवकरच सुरु होणार | लवकर करा हे काम ?

 solar scheme 2023 : सौर उर्जा साईट लवकरच सुरु होणार !  pm kusum yojna 2023 मित्रानो पी एम कुसुम सोलर योजना राज्य व केंद्र शासना मार्फत राबविली जाणारी अत्यंत महत्वाच्या योजने पैकी एक योजना आहे. या योजने मार्फत शासनाकडून ९० % सबसीडी देण्यात येत आहे. त्यातच राज्य शासना कडून एक १ लाख ८०,०००० रु एवढ्या  मोठ्या प्रमाणात  कोटा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.  त्या मार्फत आता म्हणजेच  १८/०५/२०२३  रोजी पर्यंत साईट सुरु करण्यात येईल असा अंदाज आहे.  व त्यासाठी लवकरच अर्ज मागून घेण्यात येनार आहेत . अर्ज करण्यासाठी काय लागणार कागद पत्र. कुसुम सौर पंप योजना नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे. १) आधार कार्ड २) बँक पासबुक ३) सात बारा 4) आठ - अ ५) पासपोर्ट फोटो *अर्ज करण्यासाठी संपर्क करा* राजमाता मल्टीसर्विसेस *&* आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा. पत्ता: SBI बँक समोर नगर रोड मादळमोही | ता.गेवराई जि. बीड  संपर्क क्र. 837 8888 635

( ssc/chsl ) स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती : अर्ज सुरु.

 ( ssc chsl bharti 2023 ) : स्टाफ सिलेक्शन मार्फत 1600 जागांसाठी भरती.  { सविस्तर माहिती }👇 ssc chsl bharti 2023 पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 1600 2 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) 3 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ Total 1600 शैक्षणिक पात्रता : ~ १२ वी उत्तीर्ण. वय मर्यादा : ~  १८ ते  २७ पर्यंत. नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत फीस: 100    महिला ( sc/st) चलन नाही. ** फॉर्म भरण्यासाठी संपर्क  ** राजमाता मल्टीसर्विसेस _&_ आधार बांधकाम कामगार संघटना बीड जिल्हा. पत्ता :- SBI बँक समोर नगर रोड मादळमोही .           :~  ८३७ ८८८८ ६३५

malniyantra anudan मळणीयंत्र खरेदी साठी महाराष्ट्र शासन देत आहे २,००,०००/- रु अनुदान/अर्ज करणे सुरु/लवकर करा अर्ज.

  malniyantra anudan malniyantra anudan : नमस्कार शेतकरी मित्रानो आजची हि माहिती महाराष्ट्र शासना मार्फत मळणीयंत्र खरीदी साठी २,००,०००/- लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. अर्ज करणे सुरु आहे . ( त्यासाठीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. ) ट्रक्टर चलित औजारे घेण्यानासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. # ट्रक्टर व पॉवर टिलर चलित औजारे. !! तुम्ही खालील सर्व योजनांसाठी अर्ज करू शकता.!! • आंतरमशागत औजारे • कल्टीव्हेटर • कापणी यंत्रे • चिखलणी औजारे • जमीन सुधारणा औजारे • नांगर • पेरणी यंत्र • पेरणी व लागवड यंत्रे • पीक संरक्षण औजारे • फरो ओपनर • फॉरेज / ग्रास अॅण्ड स्ट्रॉ / रेसिड्यू मॅनेजमेंट (कटर / श्रेडर) • मल्चिंग यंत्र • मळणी यंत्र • रीजर • रोटाव्हेटर • वखर • मळणी यंत्र - अर्ज करण्यासाठी मशीन चे प्रकार खालील प्रमाणे - • बहुपीक मळणी यंत्र प्रतितास ४ टन पेक्षा जास्त क्षमता (इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी / पॉवर टिलर / ट्रॅक्टर ३५ बीएचपी पेक्षा जास्त ) • बहुपीक मळणी यंत्र प्रतितास ४ टन पर्यंत क्षमता ( इंजिन / इलेक्ट्रिक मोटार ५ बीएचपी पेक्षा कमी/ पॉवर टिलर / ट्रॅक

krushi yojna 2023 कृषी योजने मार्फत मागेल त्या शेतकऱ्याला योजना.

  krushi yojna 2023 krushi yojna 2023 : या योजने मार्फत मागेल त्या शेतकऱ्याला योजना.           (योजने विषयी सविस्तर)           हि योजना महाराष्ट्र शासना मार्फत राबवली जात आहे. शेतकर्यांना महा डीबीटी मार्फत ह्या योजनेचा लाभ दिला जातो.   ह्या अगोदर राज्य शासना द्वारे महा डीबीटी मार्फत बऱ्याच अश्या योजनांचा लाभ दिला जातो जस कि  *कांदा चाळ योजना ,  *ट्रक्टर योजना ,  *ठिबक सिंचन योजना , * तुषार ( स्पिंक्लर ) योजना ,  *मळनीयंत्र योजना ,  *पी.व्ही.सी. पाईप योजना ,  *मल्चिंग प्लास्टिक योजना,  *शेततळे योजना ,  *शेत तळे अस्तरीकरण योजना , *शेत तळे प्लास्टिक योजना  व इतर योजना त्याच योजनेत अजून काही  नवीन योजना सामाईक करून घेतल्या आहेत.  जस कि ...... 🌳 मागेल त्या शेतकऱ्याला फळबाग  * (100% अनुदान) 💧 मागेल त्याला ठिबक सिंचन- तुषार सिंचन   * (75 & 80% अनुदान योजना) 💧 मागेल त्याला शेततळे * (100% अनुदान) 💧 मागेल त्याला शेततळे अस्तरीकरन * (50% अनुदान) 🫑 मागेल त्या शेतकऱ्याला शेडनेट आणि हरित गृह * (50% अनुदान) ⚓ मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे * (50% अनुदान) ⚓ कॉटन श्रेडर * (50% अनुदान). (महत्